व्यस्त अशा गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात एका ८२ वर्षीय वयस्कर महिलेचे 12 ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. Psi बोधे व त्यांच्या पथकाने Cctv फुटेजच्या आधारे 8 तासाच्या आत सदरचे सोने तक्रारदारास परत मिळवून दिले. @CPMumbaiPolice
@MumbaiPolice
1
2
221
बेपत्ता व्य.नों क्र44/26 मधील रफिक शेख वय39 हे दि 5/8/26 रोजी दु.1च्या सु हरवल्याची तक्रार दिली होतीसदर व्यक्ती पायाने अपंग मंदबुद्धीचा असल्याने त्याला शोधणे जिकरीचे होते.मिसिंगपथक यांनी 2 दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारेशोधून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.@CPMumbaiPolice
अंबोली पोलीस ठाणे निर्भया पथकाने पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी सायबर गुन्हे आणि निर्भया पथकाबाबत माहिती दिली
@CPMumbaiPolice
1
4
3,008
FRIENDS I ALWAYS SAY
"WHERE THERE IS A WILL THERE IS A WAY"
THIS HAS BEEN SEEN IN SR PI PRAMOD KOKATEJI AMBOLI .
.I DROVE DOWN VEERA DESAI RD.FROM ANDHERI SPORT CLUB ,I REACHED LOKHANDWALA INFINITY SIGNAL IN 15 MINUTES..
NO HAWKERS,CAR WORK SHOP OBSTRUCT
आंबोली पोलीस ठाणे येथील निर्भया पथक यांनी पोलीस ठाणे येथील ज्येष्ठ नागरिक यांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली
@AddlCPWestMum @DcpZone9Mumbai @CPMumbaiPolice @MumbaiPolice
अंबोली पोलीस ठाणे डिटेक्शन पथकाने दोन तासांच्या आत रिक्षा मध्ये विसरलेले सोन्याचे मंगळसूत्र CCTV फुटेजच्या सहाय्याने हस्तगत करून तक्रारदार याना परत केले.
@AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
3
175
आंबोली पोलीस ठाणे, मुंबई येथील अधिकारी व अंमलदार यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. #26/11 #RememberingHeroes #SaluteToMartyrs #NeverForget @AddlCPWestMum @DcpZone9Mumbai
3
948
अंबोली पोलीस ठाणे सायबर पथकाने सी.इ.आय.आर. कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेला मोबाईल फोन हस्तगतकरून तक्रारदार यांना परत केला.
@AddlCPWestMum
@DcpZone9Mumbai
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
अंबोली पोलीस ठाणे अंतर्गत कमलादेवी स्कूल अँड जुनिअर कॉलेज, अंधेरी पश्चिम या ठिकाणी आज दिनांक 22/11/2025 रोजी जेष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
@CPMumbaiPolice
2
244
दिल्ली येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आंबोली पो.ठा.हद्दीत सुरक्षेच्या अनुषंगाने जोगेश्वरी रेल्वे स्थानक या ठिकाणी EYES & EARS मीटिंग घेण्यात आली व अनोळखी व्यक्ती/वस्तू दिसून आल्यास तात्काळ पो. ठाणे कळविण्यात यावे व सर्तक राहेणे
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
@CPMumbaiPolice
आंबोलीपो.ठा,मुंबई हद्दीतआजअंबोली निर्भया पथकावरीळ मपोउ.लघाने,व स्टाफ यांनी कमलादेवी हायस्कूल,अंधेरी प येथे 11वी व 12 वी च्या विद्यार्थी याना भेट दिली दि ७/११/२५ रोजी वंदे मातरम या देशभक्ती गीताला १५० वर्षे पुर्ण झाले याबाबत कार्यक्रम घेण्यात आला
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
1
155
आज अंबोली पोलीस ठाणे हद्दीत नशा मुक्त भारत या जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने जोगेश्वरी रेल्वे स्टेशन जवळ व मीनाताई ठाकरे उद्यान, जय भवानी माता मार्ग, अंधेरी प या ठिकाणी से नो टू ड्रग्स अशा बॅनर द्वारे अमली पदार्थाचे सेवन न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
@DcpZone9Mumbai
आज दिनांक 06/11/25रोजी 18.10 च्या सुमारा ज्येष्ठ नागरिक श्रीमती रामजन गुल जुराणी वय 73 रा ठी रूम नंबर 1103/04 शिवशक्ती अपार्टमेंट सुंदरवन कॉम्प्लेक्स वास्तुले अंधेरी पूश्चिम मुंबई यांना भेट देऊन त्यांचा तबेतीची विचारपूस केली
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
@CPMumbaiPolice
143
आंबोली पोलीस ठाणेस दि . 04/11/25 रोजी तक्रारदार श्रीमती स्वाती परब , यांचा ॲटो रिक्षा मध्ये हरविलेला मोबाईल अंबोली पो .ठा . सपोनि माने, पोउपनि प्रिया पाटील व सायबर स्टाफ यांनी तपास करून तक्रारदार यांना परत करण्यात आला…
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
@CPMumbaiPolice
ढाके कॉलनी येथे एक महिला घरचा पत्ता विसरून येऊन बसली होती सदर ठिकाणी आंबोली मोबाईल 5 वरील कर्मचारी गेले व तिच्या घरच्याच शोध घेऊन तिच्या कडे तिच्या आईचा मोबाईल वर कॉल करून सदर ठिकाणी तिची आई नजीमा धोतरे व तिची बहीण राणी यांना यांचेकडे सुपर्द केले.
@DcpZone9Mumbai
@AddlCPWestMum
1
108
आदरणीय सर,जय हिंद.
आज दिनांक 03/11/25 रोजी परि.पोउपनि मादनकर व आंबोली मोबाईल पाचवरील स्टाफ यांनी ज्येष्ठ नागरिक श्रीमाती लता बाळकृष्ण करकेरा,वय 70 वर्षे,राठी 201,अंधेरी साईकृपा सोसायटी,वीरा देसाई रोड,आंबोली,अंधेरी पश्चिम,मुंबई.यांना भेट दिली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
Today, on the occasion of #EktaDiwas, Police officers, personnel, and prominent citizens Manish Paul, Gaurav Pande, Soundarya sharma , Saumya Tandon , Jaan Kumar Sanu, Farzana Shaikh (Principal), along with around 265 participants took part in the #RunForUnity.
@DcpZone9Mumbai






































