Aishwary Tipre (@AishTips) header
Aishwary Tipre (@AishTips) profile picture

स्वयंसेवक. धारकरी. Taurus. Bhakt, yes. Sarcastic! VIEWS ARE PERSONAL

Malegaon
Joined March 2014
Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)Photo by Aishwary Tipre (@AishTips)
Aishwary Tipre retweeted
ग्यानेश कुमार फटाफट इस्तीफा दो ! काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपल्याच पक्षातील चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना चापट लावली आहे म्हणून ग्यानेश कुमार तुम फटाफट इस्तीफा दो !
3
30
131
2,677
१२ पक्ष फिरून आलेल्या ज्या ‘माकडछाप ब्रँड’च्या व्यक्तीला पुणेकरांनी घरी बसवलं; त्याने भारतीय जनता पक्षाला शहाणपण शिकवू नये...! पत्रकार परिषद | शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२६ #पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @BJP4Maharashtra
89
101
7
525
30,202
नवनाथ बन हे भाजपाचे प्रवक्ते आहेत. त्यांची भूमिका भाजपची भूमिका असते. थोडक्यात ते जे बोलतात ते भाजपाचे मत असते. त्यामुळे भाजपच्या जीवावर केंद्रात आणि राज्यात... तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत असणाऱ्यांनी नवनाथ बन यांची लायकी काढू नये. तुमची लायकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसली आहे. @NavnathBanBJP
24
44
1
258
3,161
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर सादर करत आहे - "परिचय भारतीय ज्ञान परंपरांचा" एकूण २६ तासांच्या या ऑनलाईन व्याख्यानमालिकेमध्ये वेद, महाकाव्ये, आयुर्वेद, योग, विज्ञान, शेती, स्थापत्यशास्त्र, प्राचीन राजवंश इत्यादी एकूण २१ विषय समाविष्ट आहेत.

339
14
2,054
955,699
Aishwary Tipre retweeted
ONE OF THE GREATEST EVER COMMENTARY ON THIS DAY 3 YEARS AGO.
91
1,725
43
18,950
422,746
कसकाय आमचा वाघ रेशीमबागेत पोहचलाय....!! संघ शक्ती युगे युगे 🚩
45
111
9
1,007
26,509
Aishwary Tipre retweeted
Delhi police CJP leaders ki dhoti khol rahi hai 😁 Well done @DCPNewDelhi 🔥🔥🔥
65
1,007
14
5,200
73,409
Aishwary Tipre retweeted
🚨 BREAKING: YouTube "journalists" surround police constable, thinking he was a senior Delhi police officer & started grilling him on government policy 😭 He never corrected them. He just rage baited them till the very end. Best thing you'll see today 😂
185
1,964
56
15,134
1,068,987
Aishwary Tipre retweeted
Delhi Police officer Anil Kumar is properly rage-baiting these fake social media journalists. Bro knows exactly how to handle these chapris 🔥🤣
138
1,273
33
9,719
403,186
Aishwary Tipre retweeted
When you use pregnancy as a weapon to force a guy into marriage, this is exactly what happens.😭💀
Kapoors hate Alia Bhatt and rightfully so. xitter.cf/rajcoreee/status/20928…
47
137
28
3,318
506,462
Aishwary Tipre retweeted
Vijay becoming CM of Tamil Nadu on Trisha's birthday. Crazy script by Deep State 🙏
Actor Trisha offers prayers at Tirumala temple ahead of counting.
53
1,335
40
16,101
360,783
Aishwary Tipre retweeted
With noted film personality in the south, Vijay
699
11,476
1,222
38,676
Aishwary Tipre retweeted
मुंबई मध्ये आंदोलन कशासाठी होतं..? महिलांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या बिलाला काँग्रेस आणि इतरांनी विरोध केला त्यामुळे घटनादुरुस्ती रखडली म्हणून हे आंदोलन.. मंत्री गिरीश महाजन काय स्वतःच्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले होते का..? बाईने फुकट स्टंट केला, पण असल्या चुत्यांमुळे आपल्या व्यवस्था सुधारणा करणारे सुद्धा जास्त लोड घेणं बंद करतील.
8
50
2
177
3,212
निशिकांत दुबे बरोबर यांच्या बोच्याला आग लावतो 🤣🤣
23
102
2
613
20,483
एका मोठ्या शहरात राहणारे निवृत्त न्यायाधीश श्री. जॅक कॅलिस यांच्या घरातून एक महत्त्वाची फाईल चोरीला जाते. सीसीटीव्हीमध्ये काहीच स्पष्ट दिसत नव्हते आणि चोराने कोणताही ठसा मागे सोडला नव्हता. पोलिसांपुढे हे एक मोठे आव्हान होते. तपासाची धुरा सांभाळत होते इन्स्पेक्टर थाला, ज्यांना डिजिटल पुराव्यांचे तज्ज्ञ मानले जायचे. इन्स्पेक्टर थाला, यांनी सर्वात आधी चोरीच्या ठिकाणच्या सेल टॉवरचा डेटा गोळा केला. चोरीच्या वेळी त्या भागात हजारो मोबाईल फोन सक्रिय होते. पण थाला,यांनी एका विशिष्ट तंत्राचा वापर केला: 'टॉवर डंप विश्लेषण'. त्यांनी अशा नंबर्सची यादी बनवली जे चोरीच्या काही वेळ आधी त्या भागात आले आणि चोरी होताच तिथून वेगाने बाहेर पडले. या हजारो नंबर्सच्या गर्दीत एक संशयित क्रमांक वारंवार एका दुसऱ्या नंबरशी संपर्क साधत असल्याचे दिसले. हाच तो धागा होता, जिथून CDR (Call Detail Record) चे महत्त्व अधोरेखित होणार होते. थाला,यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची (SP) लेखी परवानगी घेतली आणि टेलिकॉम कंपनीकडून त्या नंबरचा गेल्या १५ दिवसांचा CDR मागवला. CDR समोर येताच अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या: a) तो नंबर चोरीच्या आधी तीन दिवस रोज दुपारी २ ते ४ या वेळेत जॅक कॅलिस यांच्या घराच्या आसपासच्या टॉवरवर लॅच होत होता. b) चोरीच्या वेळी तो नंबर एका मास्टरमाइंडशी सतत संपर्कात होता. जरी कॉलवर काय बोलणे झाले हे रेकॉर्ड नव्हते, तरी कॉलचा कालावधी आणि Frequency सांगत होती की काहीतरी मोठा कट शिजला आहे. c)चोरीनंतर तो मोबाईल ज्या ज्या टॉवरवरून पुढे सरकला, त्यावरून चोराचा Escape Route नकाशावर स्पष्ट दिसत होता. तपासादरम्यान एक धक्कादायक वळण आले. जॅक कॅलिस यांच्या मुलाला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. तो दावा करत होता की, माझ्याकडे एक खास AI टूल आहे, ज्याद्वारे मी कोणाचाही CDR फक्त १० मिनिटांत काढून देऊ शकतो. मला ५०,००० रुपये द्या आणि मी चोराचा पत्ता देतो. इन्स्पेक्टर थाला यांनी हे पाहताच जॅक कॅलिस यांच्या मुलाला सावध केले. त्यांनी स्पष्ट केले की, हे पूर्णपणे खोटे आहे! थाला म्हणाले, आजकाल टेलिग्राम आणि डार्क वेबवर अनेक लोक AI CDR Bot किंवा AI Spy Tools विकत असल्याचा दावा करतात. पण तांत्रिकदृष्ट्या, कोणत्याही AI टूलला टेलिकॉम कंपनीच्या सुरक्षित सर्व्हरमध्ये प्रवेश मिळवणे अशक्य आहे. हे लोक फक्त लोकांच्या हतबलतेचा फायदा घेऊन पैसे उकळतात. CDR मिळवणे ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, जी केवळ अधिकृत नोडल ऑफिसरच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते. कोणताही सॉफ्टवेअर किंवा AI टूल खाजगीरित्या कोणाचाही CDR काढू शकत नाही. शेवटी, CDR लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी चोराला एका लांबच्या शहरात पकडले. चोराने सुरुवातीला गुन्ह्याची कबुली नाकारली. तो म्हणाला, "मी तिथे होतोच नाही!" पण थाला यांनी कोर्टात टेलिकॉम कंपनीकडून मिळालेला अधिकृत CDR आणि त्यासोबत भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ६५-बी (Section 65B) चे प्रमाणपत्र सादर केले. न्यायाधीश महोदयांनी स्पष्ट केले की, जेव्हा मोबाईल टॉवर एखाद्या नंबरची उपस्थिती नोंदवतो आणि कंपनीचे अधिकारी त्याचे प्रतिज्ञापत्र देतात, तेव्हा तो पुरावा आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसा असतो. CDR मुळे सिद्ध झाले की चोराचा मोबाईल गुन्ह्याच्या ठिकाणीच होता आणि त्याच्या बचावाचा खोटा दावा निकालात निघाला. थोडक्यात...... १. CDR ही एक कायदेशीर शक्ती आहे: ती केवळ पोलीस आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच वापरली जाऊ शकते. २. AI च्या अफवांपासून सावध रहा: AI वापरून कोणाचाही वैयक्तिक डेटा किंवा CDR मिळवता येतो असा दावा करणारे लोक हे केवळ ####. अशा दाव्यांवर विश्वास ठेवून पैसे गमावू नका. ३. तुमचा CDR हा तुमच्या गोपनीयतेचा भाग आहे. जोपर्यंत तुम्ही एखादा गुन्हा करत नाही किंवा कायद्याच्या कचाट्यात येत नाही, तोपर्यंत कोणीही तुमचा डेटा काढू शकत नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी, कायद्याची चौकट आणि अधिकृत प्रक्रिया याला पर्याय नाही. AI हे मदतीसाठी आहे, पण ते कायद्याच्या वर नाही! Disclaimer: या लेखातील सर्व पात्रे, प्रसंग, नावं आणि घटना केवळ काल्पनिक असून, त्याचा कोणत्याही मृत अथवा जिवंत व्यक्तीशी किंवा संस्थेशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. <Video credit: TheIndiaMoney>
2
23
110
7,177
Aishwary Tipre retweeted
किंग ऑफ महाराष्ट्र पोलिटिकस @Dev_Fadnavis 🙏🙏 एकच दार आहे, सत्तेतले, विरोधातले, काँग्रेस चे, सगळे वर्षा वर🚩🚩🚩🚩 Godfather of Maharashtra Politics🚩🙌 आणि कोणी सुद्धा त्या रूम मध्ये ते dispute केलं नाही, उलट हसून सगळ्यांनी मान्यताच दिली🙌 सर्व शक्तिमान
34
137
15
746
38,229
Aishwary Tipre retweeted
(12/12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली “सुराष्ट्र” म्हणून उदयास येऊ शकतो. मध्यपूर्वेतील संघर्षानंतर जागतिक राजकीय समीकरणे बदलतील आणि त्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. जय हिंद!
1
1
21
THIS IS NOT AI VIDEO राहुल गांधींच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. जसे जसे भारतात ऑईलचे जहाज येत आहेत काँग्रेसला तशी तशी आग लागत आहे.
22
41
1
150
2,645
Aishwary Tipre retweeted
HUGE BREAKING 🚨 REPORTER: Will Iran give India safe passage through the Strait of Hormuz? Iran’s Ambassador to India, Md Fathali - "Yes, India is our friend. You will see it within two or three hours. We believe Iran & India share common interests in the region"
BREAKING 🚨 Iran says India is our friend.
24
373
8
2,643
194,015
The Gen Z would never have heard this. Manmohan Singh addressed the nation about Oil bonds and said that the debt of reduction of oil prices will be paid by future generation. Don't forget that UPA put you in debt even before you completed school.
142
2,074
74
5,732
194,659