कोणीतरी ह्या मुलीचे ट्विट लाइक करत आहे, आणि मग काही वाईट साईट ट्विट TL वर येत आहेत
This quoted post is unavailable.
सगळ्यात overrated काही पदार्थ असेल तर ते म्हणजे पुरणपोळी, शरीराला चांगलं लागेल असं काहीच त्यात नसत, एकतर अतिगोड असत, पुरण खाऊन पित्त होत डोक दुखत जड जड वाटत, एकदम unhealthy





























