मा महावितरण विभाग 337130044411 हा आमचा ग्राहक क्रमांक आहे याला चुकीचा मोबाईल नंबर ऍड झाला आहे. सद्य स्थितीत आम्हाला सोलर बसावचय असल्याने otp चुकीच्या नंबर ला जात आहे.स्थानिक विभाग कडून अपेक्षित उत्तर मिळत नाही.आपले मार्गदर्शन मिळावे.@MSEDCL
1
66
Sir no expected reply yet
1
27
Dear post I have received a message that my important document was sent on 21st September but till today I have not received it.lokal pin 413304
dispatched on 21_Sep_2023 and can be tracked using Speed Post Tracking no. TA362226223IN. Thanks, SOLAPUR @IndiaPostOffice @pmg_pune
1
49
पूर्ण एपिसोड पहिला एकदम छान आणि कणखर भूमिका/ उत्तर दिलीत 🙏💐 – at Pandharpur, India
Experiences make you tough !
अनुभवच आपल्याला मजबूत बनवितात !
अनुभव आपको मजबूत बनाते है।
(Khupte Tithe Gupte, Mumbai |16-07-2023)
@zeemarathi
#KhupteTitheGupte #zeemarathi #खुपतेतिथेगुप्ते
1
38
पूर्ण भागाची लिंक टाकावी
🙏 – at Maharashtra, India
Idealism is very important but if you remain in the game then only you can do moral politics therefore..
आदर्शवाद हा महत्त्वाचाच असतो, पण गेममध्ये राहिलात तर नैतिक राजकारण करू शकाल त्यामुळे..
अदर्शवाद बहुत महत्व का होता है पर आप गेम में रहें तो ही नैतिक राजनीति कर पाएंगे जिससे..
(Khupte Tithe Gupte, Mumbai |16-07-2023)
@zeemarathi
#KhupteTitheGupte #zeemarathi #खुपतेतिथेगुप्ते
1
29
अमोल डिंगरे 🇮🇳 retweeted
Idealism is very important but if you remain in the game then only you can do moral politics therefore..
आदर्शवाद हा महत्त्वाचाच असतो, पण गेममध्ये राहिलात तर नैतिक राजकारण करू शकाल त्यामुळे..
अदर्शवाद बहुत महत्व का होता है पर आप गेम में रहें तो ही नैतिक राजनीति कर पाएंगे जिससे..
(Khupte Tithe Gupte, Mumbai |16-07-2023)
@zeemarathi
#KhupteTitheGupte #zeemarathi #खुपतेतिथेगुप्ते
Whether the general public should travel or not because the next tickets are booked are cancelled
@RailwaySeva
25
Train Nmbar 11411 Parali miraj demu
1 Hours late any reason @RailwaySeva @RailMinIndia – at Maharashtra, India
1
34
गाडी नंबर MH 14 4654
पंढरपूर -स्वारगेट
प्रवाशांचा जर जीव गेला तर @msrtcofficial
जबाबदार आहेत का ?
बिनधास्त फोन वर बोललात बस चालवताना
1
48
Thanks demu is start @RailwaySeva – at Maharashtra, India
44
11411 Parali miraj demu
45 minit stop modnib station
Any reason @RailwaySeva @RailMinIndia
3
1
198
अहो कधी सकाळ पासून हाच मेसेज आहे?
हा पहा फोटो बर बिल पण वेळेत भरतो
त्याची च ही शिक्षा का ?? – at Pandharpur, India
Replying to @ADingare
प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुमची समस्या SR 0000027074918 द्वारे नोंदवली आहे आणि लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी समस्या संबंधित विभागाकडे पाठवली आहे.
1
52
अजूनही आम्ही प्रतीक्षा करत आहोत ?
तब्बल ११ तास होतायत
@MSEDCL – at Pandharpur, India
Replying to @ADingare
प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही SR 0000027074918 ची नोंदणी करून समस्या पुढे पाठवत आहोत, संबंधित अधिकारी तुमच्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी पुनरावलोकन करतील.
1
1
56
लोकप्रिय मुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. – at Pandharpur, India
2
44
Train Number 01546 Miraj -kurdvadi demu why daily let any reason
@RailMinIndia – at Maharashtra, India
मनस्येकं वचस्येकं कर्मण्येकं महात्मनाम् |
मनस्यनत् वचसन्यत् कर्मण्यन्यत् दुरात्मनाम् ||
मोठ्या व्यक्तींचे विचार,वचन आणि कर्म यात अंतर नसते. दुष्ट व्यक्ती मात्र विचार एक करतात, बोलतात दुसरे आणि करतात तिसरेच...! – at Maharashtra, India
2
48










