वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS) header
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS) profile picture

वाकोला पोलीस ठाणे,मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत१००/११२वर संपर्क करा. Official account of Vakola P station Mumbai.For any emergency dial 100/ 112

Vakola PS Mumbai
Joined July 2024
Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)Photo by वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai (@VakolaPS)
@VakolaPS हद्दीत आनंद गार्डनजवळ सापडलेला सुमारे ६ वर्षीय मुलगा याला निर्भया पथकाने अथक शोध घेऊन त्याच्या आई कडे त्याला सुपूर्द करण्यात आले. 👮‍♂️👏 #MumbaiPolice
🤖 Made with AI
1
56
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
On the auspicious occasion of Diwali, may the light of diyas bring happiness, prosperity and harmony into every home. Wishing everyone a joyous and blessed Deepavali. दिव्यांच्या प्रकाशाने सर्वांचे आयुष्य सुख आणि समृध्दीने उजळून जावो, याच सदिच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! #दीपावली_२०२६
50
26
5
209
24,384
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
Massive thank you to @MumbaiPolice , @VakolaPS , @WestCyberPS_Mum and special thanks to officer Shri Kiran Tangawade for recovering my stolen mobile phone . The complaint was promptly registered and assistance has been excellent throughout .
1
1
4
95
चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपीस @VakolaPS चे गुन्हे प्रकटीकरण विभाग व पथक यानी दादरा नगर हवेली येथून 2०० +सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करून गुन्हा उघडकीस आणला ! 👏 #MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpZone8Mumbai
1
4
314
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸 The spirit of duty lives on, inspiring generations with courage, honour and sacrifice. Honouring the selfless service and supreme sacrifice of our police martyrs, whose legacy continues to guide and inspire us. 🔸 कर्तव्याची भावना, शौर्य, सन्मान आणि त्यागाचा वारसा पिढ्यान्‌पिढ्या प्रेरणा देत राहतो. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या वीर पोलीस हुतात्म्यांच्या निःस्वार्थ सेवेचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन. त्यांचा त्याग आणि शौर्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. #SalutingOurHeroes #PoliceCommemorationDay2026
13
20
1
96
13,287
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
Dance to the beats, not the bait. Question the offer. Verify the source. Protect your savings. उत्सवाच्या उत्साहात फसवणुकीला बळी पडू नका. विचारपूर्वक क्लिक करा आणि सायबर सुरक्षित रहा. #NineHuesCues #HappyNavratri
5
10
24
25,971
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔶Please note that the Tuesday meeting with Mumbaikars scheduled for tomorrow, 20/10/2026, will not take place due to Dussehra (Vijayadashami). Regret any inconvenience caused and wish everyone a happy Vijayadashami. Citizens are requested to meet me on Tuesday, 27/10/2026, with their doubts, complaints, and problems. No prior permission is required for this. 🔶दसरा (विजयादशमी) सणानिमित्त उद्या, मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी मुंबईकरांसोबतची बैठक होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! नागरिकांनी आपल्या शंका, तक्रारी व समस्या मांडण्यासाठी मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भेट द्यावी. यासाठी पूर्वनियोजित वेळ घेण्याची आवश्यकता नाही. #MumbaiPolice4All #MeetCPOnTuesday
24
24
1
189
65,471
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔶 Committed to a Drug-Free Mumbai! In a two-day special anti-drug drive on 14–15 October, Mumbai Police registered 72 NDPS cases, arrested 21 wanted/absconding accused, executed 40 non-bailable warrants and seized narcotics and other contraband weighing 46.16 kg of narcotics comprising ganja, mephedrone (MD), heroin / brown sugar, charas, LSD paper, cocaine, hashish and hydroponic ganja and a total of 9,540 bottles of codeine-laced cough syrup worth ₹15.87 crore, along with ₹9.47 lakh in cash. The operation also saw 1 detention order under PITNDPS Act, 1 NDPS case under MCOCA, and removal of 20 unauthorised houses and 145 illegal shops linked to accused in NDPS crimes. Alongside enforcement, 1.83 lakh+ citizens participated in drug-awareness initiatives across 9,031 locations including Garba Venues. Report drug-related information on the MANAS Helpline: 1933 🔶 ड्रग फ्री मुंबईच्या दिशेने एक मोठी व निर्णायक कारवाई! १४ व १५ ऑक्टोबर रोजी राबवण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ६१ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ₹१५.८७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच एनडीपीएस गुन्ह्यांतील आरोपींची २० अनधिकृत घरे व १४५ अवैध पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी गरबा कार्यक्रमांसह ९,०३१ ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध आहेत. अंमली पदार्थांबाबत माहिती देण्यासाठी मानस हेल्पलाईन १९३३ वर संपर्क साधा. #DrugFreeMumbai #AntiDrugDrive
9
16
3
47
11,716
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
Go a little mellow at yellow. Keep the Garba energy high, but your speed in check. गरब्याचा उत्साह मावळू देऊ नका, पण पिवळा सिग्नल लागल्यावर मात्र वाहतुकीचा वेग थोडा मावळता घ्या. #NineHuesCues #HappyNavratri
1
11
36
14,491
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
Celebrating the divine शक्ति that embodies courage, resilience and empowers spirit. May Maa Durga bless every Mumbaikars with strength, peace and positivity. Shubh Navratri! 🙏 सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! जीवनातील दुःख आणि मार्गांवरील अडथळ्यांवर मात करण्यास आणि नव्याने सुरुवात करण्यास प्रेरित करणाऱ्या शक्तीचा हा उत्सव तुमच्या आयुष्यात आनंद आणि ऊर्जा घेऊन येवो, याच सदिच्छा! #Navratri2026
19
40
1
212
12,339
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸A loyal Woof that will echo forever. Today, we bid a heartfelt farewell to Leo, our brave and loyal tracker from the Mumbai Police Dog Squad. With an extraordinary sense of instinct and unwavering devotion to duty, he served with quiet courage and earned a place in our hearts. 🔸कर्तव्यनिष्ठेचा एक बुलंद आवाज सदैव गुंजत राहील! आज आम्ही मुंबई पोलीस श्वान पथकातील आमचा शूर आणि अत्यंत विश्वासू ट्रॅकर 'लिओ ' याला भावपूर्ण निरोप दिला. आपल्या विशेष कौशल्याने आणि अढळ कर्तव्यनिष्ठेने त्याने अनेक वर्षे देशसेवा केली आणि प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्याच्या अमूल्य सेवेला आणि समर्पणाला मुंबई पोलिसांचा सलाम! #RestInPeaceLeo #MumbaiPoliceDogSquad
48
115
5
805
34,000
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸His footsteps faded. His path never did. His footsteps still mark a path guided by courage, equality and conviction. 🔸त्यांच्या पावलांनी दाखवलेला सत्य, अहिंसा आणि मानवतेचा मार्ग आजही कायम आहे. धैर्य आणि समतेने प्रेरित त्यांचा विचार आजही आपल्या वाटचालीला दिशा देतो. #GandhiJayanti2026
24
22
2
122
14,730
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸May Lord Krishna’s eternal message of Dharma, Satya, Kartvya and Karuna inspire us to face every challenge with courage, protect and serve society with dedication. 🔸भगवान श्रीकृष्णाचा धर्म, सत्य, कर्तव्य आणि करुणेचा संदेश आपल्याला प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्यास, तसेच समाजाचे रक्षण व सेवा निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करण्यास प्रेरणा देतो. #HappyJanmashtami
24
27
2
183
23,736
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
May Lord Krishna inspire us with courage and kindness. Let’s come together as one in the spirit of love, security and peace. Happy Janmashtami! …… भक्तीच्या सुरांपासून आनंदाच्या तालापर्यंत, प्रत्येक मनाला लाभो शांतता, समाधान आणि आनंद! #HappyJanmashtami
7
13
75
16,013
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸 Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter and share your concerns, complaints and issues directly with me. No prior appointment or permission is required. Understanding your concerns, listening to your problems and working towards their resolution is our foremost responsibility. 🔸 प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, तक्रारी आणि समस्या तुम्ही माझ्यासमोर मांडू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी समजून घेऊन त्यांचे निरसन करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
98
135
9
759
115,901
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸Looking after Mumbai, 24×7. If you ask us, that’s simply the standard. 🔸मुंबईसाठी २४×७ सज्ज! कारण कर्तव्याला वेळेच बंधन नसतं. #ClockedInForMumbai
38
70
3
384
46,299
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔸From Rakhi to Khaki, some threads are woven with the same promise - trust, care and protection. 🔸राखीच्या धाग्यापासून खाकीच्या वर्दीपर्यंत, वचन एकच - विश्वासाचं, साथ देण्याचं आणि रक्षणाचं! #RakshaBandhan2026
14
17
100
28,717
वाकोला पोलीस ठाणे – Vakola PS Mumbai retweeted
🔶 One is secured around your wrist. The others are just three digits away, ready to protect you. 🔶 मनगटावरची राखी असो किंवा फोनवरचे तीन अंक. दोन्ही देतात सुरक्षित असल्याचा दिलासा! आपत्कालीन स्थितीत ११२ ची साथ! #RakshaBandhan2026 #Dial112
24
33
1
127
28,337
४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; १००% मुद्देमाल हस्तगत @VakolaPS येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा कक्ष ८, गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात आला. मानवी व तांत्रिक कौशल्याच्या आधारे महिला आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
1
1
5
890
आरोपीकडून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व ₹३,५०० रोख रक्कम, असा एकूण ₹५,५१,५०० किंमतीचा १००% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह आरोपीला वाकोला पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. #MumbaiPolice4All
3
269