वसई-विरार शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शहर सुशोभीकरण व सौंदर्यकरणाच्या विविध कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक मा. महापौर श्री.अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .या बैठकीस मा.आयुक्त श्री.पृथ्वीराज बी. पी (भा.प्र.से.), मा. उपमहापौर श्री.मार्शल लोपीस, मा. अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच सुशोभीकरणाच्या कामांचे कंत्राटदार आणि संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शहरातील विविध भागांचे सुशोभीकरण, सौंदर्यकरणाची कामे, कामांचा दर्जा, नियोजन आणि कामांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
1
1
1,031
आज गुरूवार ,दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयात माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. महापौर श्री. अजीव पाटील मा. आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी.( भा.प्र.से.) , मा.उपमहापौर श्री. मार्शल लोपीस, मा.आरोग्य सभापती श्री.निलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त श्री. दिपक सावंत तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
3
863
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत हत्तीरोग निर्मूलनासाठी विशेष रात्रकालीन रक्त तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ही मोहीम १६ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान निश्चित केलेल्या संशयित आणि जोखमीच्या भागांमध्ये रात्री १० ते १२ या वेळेत नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.
हत्तीरोगाच्या संसर्गाचे वेळेत निदान करून त्याचा प्रसार रोखणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
तरी सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
श्री. निलेश देशमुख
आरोग्य सभापती
वसई विरार शहर महानगरपालिका
छटपूजेदरम्यान जमा होणारे निर्माल्य व इतर अनुषंगिक पूजा साहित्य हे पाण्यात विसर्जित केले जाते यामुळे होणारे प्राण्याचे प्रदूषण लक्षात घेता तसेच पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभाग महाराष्ट्र शासन तसेच मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांची पालन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिके मार्फत यावर्षी छटपूजा उत्सवानिमित्त महानगरपालिकेतील प्रभाग समिती निहाय विविध कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून समुद्रकिनाऱ्यावर देखील व्यवस्था करण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक तलाव जलस्त्रोतांच्या ठिकाणी छटपूजा करण्याचा उत्सव कालावधी दरम्यान प्रवेश बंद राहील.
प्रभाग “एच” सुधारित विसर्जन तपशील

🪔 दिवाळीचा आनंद, संस्कृतीचा उत्सव! 🪔
वसई-विरार शहर महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय विभागाच्या वतीने दीपावलीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या आनंदसोहळ्यात आपण सहकुटुंब सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे! ✨
#DiwaliVibes #DiwaliCelebration #CulturalProgram #VasaiVirar #VVCMC
1
7
744

2
779
वसई विरार शहर महानगरपालिकेचे मा. उपमहापौर श्री. मार्शल लोपीस यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या व दिवाळी पर्यावरण पूरक साजरी करण्याचे आवाहन केले.
#happydiwali #ecofriendly #savewater #vvcmc #vasaivirar
1
4
740