महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित 'कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी' या कार्यक्रमात मंडळाचे सदस्य सचिव श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांनी सिंगल-युज प्लास्टिक टाळून 'रियूज, रिसायकल आणि रिपेअर' ही त्रिसूत्री अंगीकारण्याचे तसेच वृक्षारोपणातून निसर्गाशी नाते घट्ट करण्याचे आवाहन केले.
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
108
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित 'कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी' या कार्यक्रमात मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना लहान वयातच पर्यावरण रक्षणाचे धडे देणे आणि एआय (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच वारीसारख्या पारंपरिक माध्यमातून आपली संस्कृती व निसर्ग जपणे, या मंडळाच्या महत्त्वपूर्ण कार्याचा विशेष उल्लेख केला.
@isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #SiddheshKadam #MPCB
53
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पंढरपूर येथे 'कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी' या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मा. श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
@mieknathshinde @isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #EknathShinde #SiddheshKadam #MPCB
37
कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी,
पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेला ‘कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी - पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ हा पर्यावरणविषयक जनजागृती सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी, यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश कदम जी, सदस्य सचिव मा. श्री. राहुल रेखावार जी (भा.प्र.से.) यांच्या समवेत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांनी विठुरायाच्या भक्तीसोबतच निसर्गाचे रक्षण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पर्यावरण जनजागृतीसाठी मंडळाने सुरू केलेल्या सोलर-पॉवर बसेस, शालेय विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे अॅनिमेटेड व्हिडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर तसेच पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी राबविलेल्या 'डीप क्लीन ड्राईव्ह' उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. भारूड, पोवाडा व कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी आणि तरुण पिढीपर्यंत स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीचा संदेश पोहोचवून प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्याला राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले जी, माजी मंत्री श्री. सिद्धाराम म्हेत्रे जी, आमदार श्री. अभिजित पाटील जी, आमदार श्री. राजू खरे जी, माजी आमदार श्री. शहाजीबापू पाटील जी, माजी आमदार श्री. संजय कदम जी, पंढरपूरच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रणिता भालके जी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी आणि वारीचे संयोजक श्री. संजय भुस्कुटे जी, महाराष्ट्र कला संस्कृती मंच अध्यक्षा सौ. शैलजा खांडगे जी, लोककलांचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे जी, यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि बहुसंख्येने वारकरी बांधव उपस्थित होते.
@isiddheshRkadam @mieknathshinde @ibharatgogawale
#KartikiEkadashi #PandharpurWari #EknathShinde #SiddheshKadam #MPCB
कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी,
पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित ‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमात मा. श्री. एकनाथजी शिंदे जी, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व मा. श्री. सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मा. श्री. राहुल रेखावार (भा.प्र.से.) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण जनजागृती करणाऱ्या ५ विशेष जनजागृती वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजवण्यासाठी ही जनजागृती वाहने संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहेत. आकर्षक चित्रे, LED स्क्रीनवरील व्हिडिओ आणि ‘वसुंधरा जपा, पर्यावरण संवर्धन करा’ असा संदेश देणाऱ्या लहान मुलीच्या मॅस्कॉटच्या माध्यमातून दैनंदिन पर्यावरणपूरक सवयींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. उद्याच्या पिढीला निसर्गाशी जोडणारा आणि स्वच्छ, हरित महाराष्ट्राचा पाया मजबूत करणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.
याप्रसंगी मा. श्री. भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. शहाजीबापू पाटील, माजी आमदार, मा. श्री. अभिजित पाटील, आमदार, माढा विधानसभा,, मा. श्रीमती प्रणिता भालके, नगराध्यक्षा, पंढरपूर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
@mieknathshinde @isiddheshRkadam @ibharatgogawale
#EnvironmentalAwareness #SiddheshKadam #MPCB
1
2
142
जय हरी विठ्ठल!
विठुरायाच्या चरणी संकल्प करूया... सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून, आपले सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करूया!
#KartikiEkadashi #PandharpurWari #MPCB
126
Leveling up Maharashtra’s environmental protection one milestone at a time!
#gtav #MPCB #GreenMaharashtra
1
160
Maharashtra Pollution Control Board's futuristic vision!
Preserving clean water and pure air for generations to come.
@isiddheshRkadam @Pankajamunde @EPIC_India
#EmissionTradingScheme #MPCB #SiddheshKadam #pankajamunde
6
3
267
Maharashtra leads the way with India’s first SO2 market!
Partnering with heavy industries to curb emissions and grow together toward a greener future.
@isiddheshRkadam @Pankajamunde @EPIC_India
#EmissionTradingScheme #MPCB #SiddheshKadam
1
2
175
मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 'एमिशन ट्रेडिंग स्कीम' (ETS) प्रकल्पाच्या संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
_______________
An important review meeting with senior officials was held today at the Maharashtra Pollution Control Board headquarters in the presence of Hon’ble Shri Siddhesh Kadam Ji, Chairman, MPCB. During the meeting, key discussions were held regarding the implementation and progress of the 'Emission Trading Scheme' (ETS) project.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKadam
2
6
369
‘कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी!’
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने राज्यातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदी व पर्यावरण प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती करणाऱ्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी सायं. ५:०० वाजता, शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.
@isiddheshRkadam
#KartikiEkadashi #PandharpurWari #MPCB
44
मा. श्री. सिद्धेश कदम जी, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात वालधुनी नदीच्या प्रभावी संवर्धन आणि निरीक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने, ड्रोन सर्वेक्षण करणाऱ्या तज्ञ प्रतिनिधींसोबत ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत मा. श्री. सिद्धेश कदम जी यांनी तज्ञ प्रतिनिधींशी चर्चा करून, सर्वेक्षणसंबंधी योग्य ते निर्देश दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थत होते.
_____
An online review meeting was held today at the Maharashtra Pollution Control Board office in the presence of Hon’ble Shri Siddhesh Kadam Ji, Chairman, MPCB, with drone survey experts regarding the upcoming survey for the effective conservation and monitoring of the Waldhuni River. During the session, Hon’ble Shri Siddhesh Kadam Ji interacted with the technical representatives and issued necessary directives to ensure a thorough and result-oriented survey. Senior officials from the Maharashtra Pollution Control Board were also present at the meeting.
@isiddheshRkadam
#MPCB #SiddheshKadam
1
4
256
Small habits create lasting change!
Let’s eliminate single-use plastic bags and carry a reusable cloth bag everywhere you go!
#SayNoToPlastic #MPCB
1
1
128
Shaping a greener future!
Maharashtra Pollution Control Board is joining hands with industries for Maharashtra’s Clean Air Programme.
@isiddheshRkadam @Pankajamunde @EPIC_India
#EmissionTradingScheme #MPCB #SiddheshKadam #pankajamunde
1
127
Collaborating with industries to curb emissions and power Maharashtra’s sustainable growth.
Siddhesh Ramdas Kadam Pankaja Gopinath Munde Energy Policy Institute at the University of Chicago, India - EPIC-India
@isiddheshRkadam @Pankajamunde @EPIC_India
#EmissionTradingScheme #MPCB #SiddheshKadam
3
157
Maharashtra is leading the way toward cleaner skies!
Discover how India's first SO2 Emission Trading System will curb pollution, protect our environment, and empower industries to grow sustainably.
#EmissionTradingScheme #MPCB
155
वसुंधरेच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान!
‘द अर्थशॉट प्राइज अवॉर्ड्स – मुंबई २०२६’ मध्ये आपल्या नाविन्यपूर्ण कार्याने पर्यावरणात सकारात्मक बदल घडवणाऱ्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! शाश्वत उद्यासाठी आपली एकत्रित पावलेच खरा बदल घडवतील!
#EarthshotPrize2026 #MPCB
137
Maharashtra Pollution Control Board’s Smart Initiative!
Rewarding industries for cleaner air and sustainable growth.
@isiddheshRkadam @Pankajamunde @EPIC_India
#EmissionTradingScheme #MPCB #SiddheshKadam #pankajamunde
Powering a cleaner tomorrow!
Leveraging AI-driven precision to lead Maharashtra’s fight against pollution.
@isiddheshRkadam @Pankajamunde @EPIC_India
#EmissionTradingScheme #MPCB #SiddheshKadam
🤖 Made with AI

























































