lolflix (@lolflix_) header
lolflix (@lolflix_) profile picture

उत्तिष्ठ भारत

भारत
Joined June 2021
Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)Photo by lolflix (@lolflix_)
Evolution
118
1,553
11
14,897
469,164
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा, राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अजरामर ‘आनंदमठ’ या कादंबरीवर आधारित ‘संगीत आनंदमठ’ या संगीत नाटकाला उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने, कोलाज क्रिएशन्स निर्मित आणि भारत मंथन फाऊंडेशन यांच्या संयोजनातून या तीन तासांच्या भव्य संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले. ‘आनंदमठ’ ही केवळ एक साहित्यकृती नसून त्यातून प्रकट होणारी राष्ट्रनिष्ठा, त्याग, समर्पण आणि स्वातंत्र्याची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागवते. यावेळी भारत मंथन फाऊंडेशनचे संचालक भूषण मर्दे आणि कार्यक्रमाचे संयोजक रमेश देवळे उपस्थित होते. #SangeetAnandmath #Anandamath #BankimChandraChattopadhyay #Maharashtra #AshishShelar
16
96
89
317
आता गावातच मिळणार शासकीय आणि डिजिटल सेवा! ग्रामीण नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि विविध सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना (PACS) ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा देण्यात आला आहे. #आपले_सरकार_सेवा_केंद्र #AapleSarkar #PACS #DigitalServices #RuralDevelopment #Maharashtra
13
101
94
725
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या WRPF राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या २४ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राच्या संघाने एकूण सुमारे ३५ पदकांची कमाई केली. सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. #WRPF #Powerlifting #Maharashtra
15
121
115
817
Convened a meeting with senior officials of the Urban Development Department and BMC to discuss the proposed redevelopment of R.D. National College, Bandra, which also houses M.M.K. College and Thadomal Shahani Engineering College. The proposed redevelopment envisages a modern campus with international-standard educational infrastructure, sports facilities and essential student amenities. It aims to expand the combined capacity of the three institutions from approximately 2,800 to 10,100 students in two phases. Discussed the planning relaxations sought by the college management, particularly concerning ancillary use and permissible building height, and directed the concerned officials to examine the proposal in detail. #RDNationaCollege #Maharashtra #AshishShelar
13
124
118
1,278
प्रभादेवी येथील संत रोहिदास रहिवासी संघातील सुमारे ९० कुटुंबांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या बेदखलीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीत संबंधित रहिवाशांची सद्यस्थिती, त्यांच्या निवासाचा प्रश्न आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी आमदार बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी, आमदार महेश सावंत, भाजपा मुंबई उपाध्यक्ष किरण शेलार, भाजपा जिल्हा महामंत्री अक्षता तेंडुलकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
8
112
104
320
मुंबईतील मैदाने व उद्यानांच्या प्रस्तावित धोरणाबाबत आज मंत्रालयीन दालनात मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा अध्यक्ष, आमदार अमीत साटम, महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मुंबईतील मैदाने आणि उद्याने ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थांच्या ताब्यात जाऊ नयेत, तर मुंबईकरांसाठी खुली राहिली पाहिजेत. या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले. •मुंबई महापालिकेने सन २०२३ मध्ये तयार केलेल्या मैदान व उद्यानांच्या धोरणाचा मसुदा रद्द करावा. •मुंबईतील सर्व मैदाने व उद्याने महापालिकेनेच विकसित करावीत आणि त्यांची देखभालही महापालिकेनेच करावी. •मैदाने विकसित करताना विविध खेळांसाठी आवश्यक असलेल्या सेवा-सुविधांचा समावेश करावा. •खुल्या जागांमध्ये नागरिकांसाठी चालणे, जॉगिंग यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात. •पहिल्या टप्प्यात निवडक मैदानांचा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकास करून त्यांचे आदर्श स्वरूप मुंबईकरांसमोर आणावे. •त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबईतील अन्य मैदानांचाही विकास करावा. •मैदानांच्या विकासासाठी आवश्यक सीएसआर निधी उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेने सार्वजनिक आवाहन करून त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. •मुंबईतील मैदाने, उद्याने आणि मोकळ्या जागा कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थांच्या किंवा अन्य तृतीय पक्षाच्या ताब्यात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. या बैठकीस महापालिका आयुक्त अश्विनी भिडे,अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. @MPLodha @AmeetSatam @TawdeRitu @AshwiniBhide #OpenSpacePolicy #SaveOpenSpaces #MumbaiSports #Maharashtra #AshishShelar
8
117
110
302
दादा घारे यांनी मंत्रालयातील दालनात भेट घेतली. #Maharashtra #AshishShelar
12
132
127
792
नगरसेवक कमलाकर दळवी यांनी मंत्रालयातील दालनात भेट घेतली. #Maharashtra #AshishShelar
9
128
120
803
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी मंत्रालयातील दालनात भेट घेतली. #MSRDC #Maharashtra #AshishShelar
12
130
118
765
अभिनेते सुशांत शेलार यांनी मंत्रालयीन दालनात भेट घेतली. #Maharashtra #AshishShelar
9
126
117
794
A little glimpse into the energy, excitement and unforgettable moments of Khasdar Krida Sangram - 2! 🏆✨ Beyond the competition, it's the determination, team spirit and candid moments that make this sporting celebration truly special. Here's a glimpse of the action. #KhasdarKridaSangram #CandidMoments #SportsSpirit #SportsForAll
13
109
105
818
Building a stronger MMR through strategic investments, financial discipline and sustainable revenue generation. CM Devendra Fadnavis’s vision goes beyond infrastructure to create lasting economic value and new opportunities.
80
97
95
1,098
lolflix retweeted
Less scrolling, more flipping pages at Kalina Campus. Over 600 stalls and your next favorite read is waiting!
5
6
303
lolflix retweeted
CM @Dev_Fadnavis reviews to strengthen Maharashtra's role in NTA examinations.
5
6
198
lolflix retweeted
महायुति सरकार का लक्ष्य, 30 जून 2027 तक ज्यादा से ज्यादा गांवों में जल संरक्षण के काम पूरे करना कृषि, ग्राम विकास, राजस्व और जल संरक्षण विभाग मिलकर करेंगे काम बांध, तालाब, चेक डैम और खेतों में पानी रोकने के कामों को मिलेगी गति गाद हटाने और खेतों तक पानी पहुंचाने की योजना का विस्तार काम में गुणवत्ता और पारदर्शिता के लिए डिजिटल पोर्टल, MH-UID और जियो-टैगिंग का इस्तेमाल हर बूंद का संरक्षण, गांवों की खुशहाली का संकल्प @mieknathshinde
4
4
52
अंबरनाथच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे भव्य क्रीडा संकुल म्हणजे नव्या पिढीतील खेळाडूंच्या स्वप्नांना मिळालेली नवी उभारी! अत्याधुनिक सुविधा, उत्तम पायाभूत व्यवस्था आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ यामुळे अंबरनाथमधील क्रीडा प्रतिभेला निश्चितच नवी झेप घेता येईल. @DrSEShinde
2
11
12
125
Less scrolling, more flipping pages at Kalina Campus. Over 600 stalls and your next favorite read is waiting!
5
6
303
हर पन्ने में एक नई दुनिया, हर कहानी में एक नया सफर! Mumbai Book Festival 2026 में 1 लाख+ Visitors और 600+ Stalls के साथ Knowledge, Stories और Literature का शानदार संगम। 📍 मुंबई विश्वविद्यालय, कलिना कैंपस 📅 24–29 नवंबर 2026 ⏰ सुबह 11 बजे से रात 10 बजे तक #MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents #LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
6
25
25
387