बाप्पाचा आशीर्वाद आणि महाराष्ट्राचा अतूट विश्वास! 🙏✨
आकड्यांनीच सिद्ध केलंय, महाराष्ट्राची पहिली पसंती फक्त 'लोकमत'! 🥇
या यशात साथ देणाऱ्या प्रत्येक वाचकाचे मनःपूर्वक आभार! 🌺
#LokmatNews #Maharashtra #MarathiNews
"भारत की प्रतिष्ठा...!" श्रीहरिकोटाचा उल्लेख करत अन् 'फेल प्रोडक्ट' म्हणत पंतप्रधान मोदींचा 'रिजीम चेंज' विधानावरून हल्लाबोल
lokmat.com/national/pm-modi-…
'या' एकाच SUV वर तुटून पडले ग्राहक, तब्बल १२३२८७ लोकांनी खरेदी केली; नेक्सॉन, फ्रॉन्क्स, ब्रेझाला मागे टाक नंबर १ ठरली!
lokmat.com/auto/tata-punch-b…
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जर्मनी दौऱ्यात ‘शुभ-लाभ’ आणि ‘एरर बार कॉफमन’ या शब्दांचा उल्लेख करत भारत-जर्मनी व्यापारवाढीवर भर दिला. सध्या ३१ अब्ज डॉलरचा असलेला द्विपक्षीय व्यापार ३१० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याची क्षमता असून, गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या व्यापार करारालाही गेल्या १३ महिन्यांत गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
#LokmatNews #Germany #IndiaGermanyRelations #GlobalTrade #MarathiNews
पीयूष गोयल यांचा जर्मनी दौरा; ‘शुभ-लाभ’ मंत्रासह भारत-जर्मनी व्यापार ३१० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य!
#LokmatNews #Germany #IndiaGermanyRelations #GlobalTrade
पाकिस्तानच्या मैदानात श्रीलंकेचा ऐतिहासिक विजय, वनडेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ
#SLvsENG #ENGvSL #odicricket
lokmat.com/cricket/news/sri-…
जर्मनी दौऱ्यात 'शुभ-लाभ'ची चर्चा! ३१ मिलियन डॉलरचा व्यापार कसा वाढणार?
#LokmatNews #Germany #IndiaGermanyRelations #GlobalTrade #MarathiNews
तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी देणाऱ्या बच्चू कडूंना आंदोलन भोवणार?
#LokmatNews #MaharashtraNews #BacchuKadu #Politics #MarathiNews
अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन, संशयिताला जमावाकडून मारहाण; संतप्त नागरिक रस्त्यावर
lokmat.com/yavatmal/offensiv…
शिवा शर्मा हत्या प्रकरणातील श्रद्धा दुबेचे महाराष्ट्रातील ‘झेड गँग’शी कनेक्शन; हनीट्रॅप करून ब्लॅकमेलिंगचा धंदा
lokmat.com/nagpur/shraddha-d…
‘राहुल गांधींचे कुटुंबीय परदेशात असल्याची शंभर टक्के खात्री’, फोटोही मिळाले : भाजप आमदार परिणय फुके, परदेश दौऱ्यांच्या चौकशीची मागणी
lokmat.com/nagpur/mla-parina…
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा PM मोदींना फोन; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा, स्मित मच्छार यांच्यासंदर्भात काय बोलले
lokmat.com/international/isr…
पीएसीएलच्या ४८ हजार कोटींच्या घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; ५६७ कोटींच्या ४८ मालमत्ता जप्तीच्या प्रक्रियेत
lokmat.com/pimpri-chinchwad/…
जरांगेंनी ऐकवलेल्या त्या क्लिपवरून, काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
#LokmatNews #MaharashtraNews #ManojJarangePatil #HarshwardhanSapkal #MarathiNews
आता कुणाला धक्का देणार? सतेज पाटील यांची खास मुलाखत..
#LokmatNews #MaharashtraNews #SatejPatil #Kolhapur #MarathiNews
टायगर श्रॉफवरील हल्ल्यात नवा खुलासा, आरोपींनी काय सांगितलं?
#LokmatNews #MaharashtraNews #TigerShroff #Mumbai #FiringCase #MarathiNews
सरकारला कसली भीती? प्रियंका गांधीचा मुलगा मैदानात, कुणाला सुनावलं?
#LokmatNews #PriyankaGandhi #Delhi #MarathiNews
राहुल गांधी हे थायलंड, इटली, अमेरिका, चीन आणि व्हिएतनाम येथे जात असतात. त्यांचे परदेशी लोकांशी संबंध असताना देशविरोधी कारवायांचे आदेश तिथून घेऊन येतात का? याची चौकशी व्हायला हवी, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्हिएतनाम दौऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी म्हटले आहे. नागपुरात गुरुवारी ते बोलत होते.
सविस्तर बातमी lokmat.com/nagpur/mla-parina…
BJP MLA Parinay Fuke claims Rahul Gandhi's family is abroad, citing photos and information from party members. He questions Gandhi's foreign trips to Thailand, Italy, China, and Vietnam, suggesting anti-national activities. Fuke also criticized Raj and Uddhav Thackeray, calling them frustrated and questioning Raj Thackeray's security.
#LokmatNews #MarathiNews #BJP #ParinayFuke #RahulGandhi
कोल्हापुरातील गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकीय नेतेमंडळी संचालक पद आपल्याला मिळावे म्हणून जोरदार फील्डिंग लावतात काही संचालकांनी तर अनेक वेळा गोकुळची निवडणूक लढवली मात्र काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी गोकुळची निवडणूक लढवताना आजपर्यंत संचालकपदासाठी पाटील कुटुंबियातील उमेदवार दिला नाही. यामागे नेमके काय कारण आहे हे सतेज पाटील यांच्याकडूनच जाणून घेऊयात.
#LokmatNews #MarathiNews #Kolhapur #Gokul #SatejPatil
#HanishaJairam : कोण आहेत हनीषा जयराम? आज मुंबईत येण्यामागे काय होतं कारण? जाणून घ्या
#HanishaJairam #GyaneshKumar #suriname
lokmat.com/photos/national/w…


